Breaking News

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जागतीक महिला दिन साजरा

जागतीक महिलासाजरा दिन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 

चंद्रपुर- जागतिक स्तरावर 08 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. आज महिलांनी सुध्दा पुरूशांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव समोर आणले आहे. महिलांचा आत्मविष्वास वाढावा या हेतुने महिलांना प्रोत्साहित करण्याकरीता हादिवस साजरा करण्यात येतो.
आजदिनांक 08/03/2021 रोजीमंथनहाॅल, पोलीस अधीक्षककार्यालय, चंद्रपुर येथेजागतिकमहिलादिनम्हणुनसाजराकरण्यातआला. सदरकार्यक्रमाचे अध्यक्षमा. सौ. लिनाअरविंदसाळवे, उपाध्यक्ष मा. सौ. प्रियंकाप्रषांत खैरे यांचीप्रामुख्यानेउपस्थितीहोती. सदरकार्यक्रमातपोलीसविभागातीलआणिइतरविविध क्षेत्रातीलमहिलामार्गदर्षनाकरीताउपस्थितहोत्या. महिलांचाआत्मविष्वास वाढावाआणिमहिलांबाबतहक्कआणिगुन्हयांबाबतजनजागृतीव्हावी या उदद्षानेसदरकार्यक्रमातआयोजीतकरण्यातआलाहोता. सदरकार्यक्रमातअतिथी/मार्गदर्षकम्हणुनसौ. पुर्वाअनुजतारे, श्रीमतीबगाटे, सौ. प्रिती खारतुडेदेषमुख, सौ. साचीमिलींदषिंदे, अॅड. क्षमा धर्मपुरीवार, डाॅ. अनन्यादिक्षीत यांनीविषेशमार्गदर्षन करून महिलांच्याकायद्यांबाबत, गुन्हयांबाबतआणिस्त्रियांचाआरोग्याविशयीजागरूककेले.
सदरकार्यक्रमातपोलीसविभागातपोक्सोगुन्हयासंदर्भातउत्कृश्ट कामकरणाÚया1)विद्याजाधव, सपोनि. वरोरा, 2)प्रियंकाचैधरी, पोउपनि. भद्रावती, 3)प्राजक्तानागापुरे, पोउपनि. चंद्रपुर षहर, 4)चंदादंडवते, पोउपनि. रामनगर, 5)मेघागोखरे, सपोनि. घुग्घुस, 6)पुनमपाटील, सपोनि. ब्रम्हपुरी, 7)रामटेके, पोउपनि. मुल, 8)रेखाकाळे, पोउपनि. राजुरा, 9)षुभांगीढगे, पोउपनि. गडचांदुर, 10)कांतारेजीवाड, पोउपनि. चिमुर यांना प्रमाणपत्र देवुनगौरविण्यातआले. तसेच 1) अष्विनीवाकडे, पोउपनि. भरोसासेल, 2)श्रीमतीछायासपाटे, कार्यालय अधीक्षक, पोअधी. कार्यालय चंद्रपुर, 3)अभितागुरफुडे, कोर्टपैरवीअधिकारी, महिलागुन्हेसेषनचंद्रपुर, 4)निलीमानलोडे, कोर्टपैरवीअधिकारीभद्रावती, 5)परविनपठाण, पोलीसनाईकपोस्टेरामनगर, राश्ट्रीय स्तरावरीलविजेता, 6)सुलतानापठाण, पोलीसवेलफेअरविभाग, 7) डाॅ. षितलतोडासे, 8)अंकितानवघरे, आंतरराश्ट्रीय स्क्रुआर्टिस्टतथाचित्रकार, 9)कु. दिपालीराजुरकर, पोलीस योध्दा, 10)कु. नेहामोहुर्ले, पोलीस योध्दा, 11)कु. पल्लवीनन्नावरे, पोलीस योध्दा यांनासुध्दा प्रमाणपत्र देवुनगौरविण्यातआले.
सदरकार्यक्रामाचेसंचलनश्रीमतीमंगलाआसुटकरपोलीसनाईक यांनीकेलेतरआभारप्रदर्षनपरविनपठाण यांनीकेले. सदरकार्यक्रमासउत्कृश्टरित्यापारपाडण्यास मा. पोलीस अधीक्षकचंद्रपुरश्री. अरविंदसाळवे, मा. अपरपोलीस अधीक्षकश्री. प्रषांत खैरे, श्री. षेखरदेषमुख, पोलीस उपअधीक्षकगृह, पोउपनि. अष्विनीवाकडे, पोहवा. संगीता व भरोसासेलपथक यांनीकेली.

About Vishwbharat

Check Also

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *