Breaking News

शाहीर,कलाकार लढणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – शाहीर बावनकुळे

सदैव शाहीर,कलाकार यांच्या पाठीशी – राजे मुधोजी भोसले

शाहीर,कलाकार लढणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – शाहीर बावनकुळे

कामठी :- शतकानुशतके युगानु युगे या शाहीर कलावंतांच्या माध्यमतुन लोकांच्या मनोरंजन आणि समाज प्रबोधन होत आहे त्यांच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे, शाहीर कलावंतांची भारत देशात 64 कलाप्रकार आहेत , त्यांच्याकडे बळ आहे दल नाही पण शाहीर कलावंत या गोष्टींपासून अनभिज्ञ होते, त्यांना वाटले की आपला नेता आहे थे त्यांची चूक आहे नेता कोनाचा होत नाही तरी उशिरा उघडणारे डोळे दूर दृष्टी ठेवतात असे म्हणणे राजेंद्र बावनकुळे यांना खूप अवघड वाटले पण ते आधी करायला हवे होते – 22 जुलै 2024 रोजी रामजानकी मंगल कार्यालय राम मंदिर मच्छी पुल कामठी मधे राजेंद्र बावनकुळे यांनी वस्ताद भीमराव बावनकुळे यांच्या स्मरणार्थ भव्य शाहीर कलावंत मेळावा आयोजित केला होता ज्यात महाराष्ट्रभरातील हजारो शाहीर कलाकार सहभागी झाले होते, कार्यक्रमाचे उद्घाटक वीरराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले होते मुधोजी भोसलेला शाहीर कलाकार तर्फे भारत गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सांगितले की शाहीर कलाकाराणां मांनधन विरराजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या युगा पासून शुरू केले होते मी नेहमी शाहीर कलाकारांचे पाठीशी आहे आणि राहील माझे कडून जे सहकार्य पाहिजे मि देणार आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी सांगितले की आमच्या शाहीर कलाकार यांच्या सरकार अन्याय करीत आहे,आमच्या मागणी कडे सरकार चे काहीच लक्ष नाही आहे,यामुळे महाराष्ट्र तील कलाकार हा विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकतीने लढणार आहे असे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी सांगितले. कार्यक्रमच्ये सहउद्घाटक पर्यटक मित्र रामधाम संचालक चंद्रपाल चौकसे मी शाहीर कलाकार ला 25 वर्ष पासून सोबत आहे आज पर्यन्त यांची आवाज उचलणार कोणताही नेता नाही होता आज मला शाहीर राजेन्द्र बावनकुळे मधे ते दिसत आहे आणि आमचा कलाकार काही खोके नाही मागत आहे आपल्या हक्काचे मानधन मागीत आहे.चंद्रशेखर अरगुलेवlर यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी स्वेच्छीक हवालदार घेतल्या नंतर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर अशी तेजस संस्थेच्या मार्फत निःशुल्क सामूहिक विवाह,पोलीस,आर्मी भर्ती साठी सेवा सुरू आहे तसेच प्रत्येक महिन्याला गरीब नागरिकांना मोफत अन्न धान्य,किराणा देने सुरू आहे.यावेळी माजी आमदार देवराव रडके, शाहीर मोरेश्वर मेश्राम,शिवसेना नेते राधेश्याम हटवार,योगिता नंदनवlर,ज्ञानेश्वर रक्षक,राजेश काकडे,नरहरी वासनिक,कवी मंजू कारेमोरे,शा बाबाराव दुपारे, शा ललकर चौहान,शा निशांत सुखदेवें,भागवत सहारे,संपादक जब्बार भाई,ऍड बागडे,पंकज नलेंद्रवार,दिपचंद शेंडे,विमल शिवारे अनेक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली या कार्यक्रमत शाहीर कलाकारांचा , पत्रकार , समाजसेवाकांचा सत्कार पण ठेवला होता पत्रकारणां सम्मान चिन्ह , साल , गुलदस्ता , देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी ज्ञानेश्वर वांढरे यांनी केले,संचालन युवराज अडकणे,संजय ठोसर आभार प्रदर्शन शाहीर भगवान लांजेवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर विक्रम वांढरे,ब्रह्म नवघरे, गजानन वडे, चिरकूट पुंडकर, दशरथ भडंग, शिशुपाल अतकरे,विनायक नागमोते,नरेंद्र दंडारे, शुभम ढवळे, सुभाष देशमुख,महादेव परसे,गिरीधर बावणे,बाळू टुळे, प्रमोद नागमोते, अरुणा बावनकुळे, वंदना घुमडे, वैशाली रासेकर, अल्का हेटे आणि शाहीर कलाकार यांनी परिश्रम घेतले.

About विश्व भारत

Check Also

कामचुकार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे …

CBI को गुमराह करने की कोशिश में नर्सिंग कॉलेज

CBI को गुमराह करने की कोशिश में नर्सिंग कॉलेज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *