Breaking News

क्राईम

नागपुरात टोल नाक्याजवळ भीषण अपघात : तीन ठार, एक जखमी

नागपुरातील गिट्टीखदानमधील टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याअतंर्गत नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. टाटा एस या चारचाकी वाहन चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. रोशन टेकाम (२५) रा. कळमेश्वर, रमेश देहनकर (५२) रा. ब्राम्हणवाडा आणि रामकृष्ण मसराम (२५) रा. …

Read More »

जिस्मफरोशी का अड्डा बनी रायपुर में रईसजादों की पॉश कॉलनीया

जिस्मफरोशी का अड्डा बनी रायपुर में रईसजादों की पॉश कॉलनीया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   रायपुर। छत्तीसगढ की राजधानी की पॉश कॉलोनी जिस्म व्यापारियों का अड्डा बन गई है। कॉलोनी में नशे के सौदागर भी आते-जाते रहते हैं। जो युवाओं को ड्रग्स की आपूर्ति करता है। ऐसे में इस कॉलोनी की सुरक्षा को लेकर तरह-तरह के सवाल उठ रहे …

Read More »

महिला अधिकाऱ्यांचा खलबत्याने खून

शहराजवळ असलेल्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (६१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकारणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.   कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या …

Read More »

व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन : बायको..!

एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या आत्महत्येमागे पत्नीकडून होणारा कथित आर्थिक आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आणि स्टेटसमध्ये नमूद केले आहे.   शिलानंद तेलगोटे यांनी तेल्हारा एमआयडीसी परिसरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी …

Read More »

जिल्हा पुरवठा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला

जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच स्विकारताना आज शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप प्रीतम केदार (५० वर्ष) असे या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर …

Read More »

भाजप आमदाराकडून शासकीय निधीचा दुरुपयोग

स्वतःच्या व मित्राच्या भूखंड आणि बंगल्याला संरक्षण देण्यासाठी भाजपच्या एका आमदाराने शासकीय निधीतून नाल्यात एक कोटी रुपयांची संरक्षण भिंत उभारत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा मृद व जलसंधारण विभागामार्फत हे काम करण्यात येत आहे. त्यासाठी नाल्याच्या जागेवर अतिक्रमण देखील केल्या गेले आहे. हे सर्व काम नियम धाब्यावर बसवून सुरू आहे.   महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नाल्याच्या संरक्षण भिंतीसाठी महापालिकेचे …

Read More »

झोलाछाप डॉक्टर के इंजेक्शन से मचा कोहराम

झोलाछाप डॉक्टर के इंजेक्शन से मचा कोहराम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   सिंगरौली। मध्यप्रदेश के सिंगरौली जिले में एक अनुभव हीन झोलाछाप डॉक्टर के गलत इंजेक्शन लगाने के कारण एक युवक की मौत हो गई. मामले में ग्रामीण जनता-जनार्दन नागरिक बहुत हैरान परेशान और गुस्से में है. पुलिस मामले की गहराई से जांच कर रही है. आइए आपको पूरे …

Read More »

नागपुरातील दंगलीचे कारण काय? कशामुळे भडकली दंगल?

विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.   दुपारी दोन वाजता : औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची …

Read More »

नाबालिग लडकी का शव ढुंंढने में पुलिस परेशान

नाबालिग लडकी का शव ढुंंढने में पुलिस परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   लखनऊ। उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ के गोमती नगर थाने में आश्चर्यजनक खबर सुनकर उस वक्त हड़कंप मच गया, जब एक युवक ने पुलिस के सामने खुद को आत्मसमर्पण करते हुए चौंकाने वाला दावा किया. युवक ने कहा कि उसने एक लड़की की हत्या कर दी …

Read More »

नागपुरजवळील उड्डाण पुलावरून कार खाली कोसळली : दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून महिंद्रा ७०० कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला. नागपूर – हैदराबाद नॅशनल हायवे आणि बुटीबोरी – तुळजापूर हायवेवरील टी-पॉईंटजवळ हा उड्डाणपूल आहे.   नागपूरकडे येताना, चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, …

Read More »