Breaking News

नागपूर

वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन

वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट खापरखेडा। नया बीना भानेगांव निवासी वरिष्ठ सामाजिक सेवी श्री सूर्यभानजी अल्प बीमारी के कारण एलेक्सिक हॉस्पिटल नागपुर में निधन हो गया। उनका अंतिम संस्कार वारेगांव घाट कामठी रोड पर किया गया। वरिष्ठ समाज सेवी और दानसूर्य श्री सूर्यभान गेडाम अपने जीवनकाल में अनेक दलित पीडित गरीबों …

Read More »

उष्णतेने नागपूर बेजार : कोकण वगळता राज्यातील सर्व भागांना फटका

अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा हवामान बदलांमुळे कमीजास्त होताना दिसत असून, सध्या कोकण वगळता नागपूरसह उर्वरित महाराष्ट्र सूर्याच्या तीव्रतेनं होरपळून निघत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला विदर्भ, कर्नाटकसह तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. …

Read More »

सरकारी वकीलानेच केला सरकारचा विरोध : नागपूर हायकोर्टात घडला प्रसंग

न्यायालयात सरकारच्या धोरणाची सरकारी वकीलाला पाठराखण करावी लागते. शासकीय अधिकाऱ्यांचा बचाव करावा लागतो तसेच निर्णय कसा बरोबर आहे, हे न्यायालयाला पटवून द्यावे लागते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनियुक्त सरकारी वकील यांच्यावर सरकारी त्रुटी सांगण्याची विषम परिस्थिती ओढावली होती. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी संबंधित वकीलाने न्यायालयाकडे विशेष विनंती केली. उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान हा मजेदार किस्सा …

Read More »

नागपुरात भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी : महिला ठार

नागपूर भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही 8 ते 10 महिला जखमी झाल्या. ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली. मनूबाई तुळशीराम राजपूत (65, आशीर्वादनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर …

Read More »

अमरकंटक से रेवा माई नर्मदा परिभ्रमण के लिए नागपुर विदर्भ से 612 श्रद्धालुओं का जत्था रबाना

अमरकंटक से रेवा माई नर्मदा परिभ्रमण के लिए नागपुर विदर्भ से 612 श्रद्धालुओं का जत्था रबाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मां रेवामैया नर्मदा की परिभ्रमण यात्रा महाशिव रात्रि की पूर्व संध्या को अमरकंटक के कपील घाट से शुभारंभ किया गया। मानव धर्म सेवा मंडल और राष्ट्रीय जन चेतना मंच के संयोजक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक डिजिटल मीडिया विश्वभारत और …

Read More »

नागपुरात ‘बर्ड फ्लू’ : 8500 कोंबड्या आणि अंडी…

नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूने संक्रमित साडेआठ हजार कोंबड्या मारण्यात आल्या. या संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील 15 कर्मचारी- अधिकाऱ्यांची नागपूर महापालिकेने तपासणी केली.   नागपुरातील शासकीय प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात स्थायी व कंत्राटी असे सुमारे 15 अधिकारी- कर्मचारी सतत कोंबड्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सगळ्यांची वैद्यकीय तपासणी केली. तुर्तास कुणामध्ये एकही लक्षण आढळले नाही. परंतु …

Read More »

नागपुरात कॉंग्रेसचा उमेदवार कोण?

नागपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कॉंग्रेसने यावेळी येथून भाजप विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचे ठरवले आहे. पक्षांतर्फे यावेळी विद्यमान आमदार विकास ठाकरे किंवा विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार भाजपला टक्कर देण्यास सक्षम ठरू शकतात,असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. १०८० नंतर एकवेळ अपवाद सोडला तर सातत्याने नागपूची जागा लाखोंच्या मताधिक्याने जिंकणारी कॉंग्रेस …

Read More »

महाराष्ट्र राज्य में बिजली ठेका कर्मियों की हड़ताल बेनतीजा? विधुत उत्पादन प्रभावित होने की संभावनाए

महाराष्ट्र राज्य में बिजली ठेका कर्मियों की हड़ताल बेनतीजा? विधुत उत्पादन प्रभावित होने की संभावनाए टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर बिजली ठेका करमियों की विविध मांगों को लेकर बिजली ठेका कंपनियों में आक्रोश बनना हुआ है। विविध मांगों को लेकर बिजली कंपनियों के ठेका कर्मचारी हड़ताल पर होने से कामकाज। प्रभावित हो सकता है प्रभावित कोई भी काम न …

Read More »

नागपुरात पाच दिवसांत PM मोदी दुसऱ्यांदा

लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षाने १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली. येत्या काही दिवसात पुन्हा उर्वरित यादी जाहीर होईल. नेत्यांचे दौरे वाढले आहे. पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूला आले होते व सोमवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले. येथून …

Read More »

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२४ (शुक्रवार) पासून नवीन दर लागू होणार आहे. सध्याच्या भाड्याच्या तुलनेत ३३ टक्के भाडे कमी करण्यात आले आहे. नवीन भाड्यामुळे इतर कुठल्याही सवलतीवर याचा प्रकारचा परिणाम होणार नसून महा मेट्रोद्वारे विध्यार्थ्यांना प्रदान करण्यात येत असलेली ३० टक्के सवलत …

Read More »