आंतरराष्ट्रीय

ISच्या संशयित अतिरेक्याचा हल्ल्याचा कट; घरी स्फोटकांसह सुसाइड जॅकेट सापडला

बलरामपूर : ‘आयएस‘ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्याच्या घरावर छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये छापेमारी केली असून, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेट हस्तगत केला आहे. दिल्लीच्या धौलाकुआं येथून आयएसच्या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असं या संशयिताचे नाव असून, तो मूळचा बलरामपूरचा रहिवासी आहे. अबू युसूफला दिल्लीत अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या योजना आखण्यात यशस्वी …

Read More »

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे

मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील …

Read More »

… आणि अमेरिकेत अशी फुटली दोन धरणे

न्यू यॉर्क, २१ मे संपूर्ण जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेवर आता नैसर्गिक संकट कोसळले आहे. अमेरिकेच्या मध्य भागातील मिशिगन राज्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील एडनविले आणि सॅनफोर्ड ही दोन धरणे फुटली आहे. सुमारे १० हजार लोकांना उंच ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मिशिगनचे राज्यपाल ग्रेटचेन व्हाइटमर यांनी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे. …

Read More »