नई दिल्ली । भारत सरकार ने संकेत दिया है कि पाकिस्तानी मृत हिंदू के परिवार के सदस्यों को उनकी अस्थियां विसर्जित करने के लिए भारत का 10 दिनों का वीजा दिया जाएगा ।पहली बार पाकिस्तान के हिंदू समुदाय के लोग अपने मृत परिजनों की अस्थियों को पवित्र गंगा नदी में विसर्जित करेंगे. ऐसा इसलिए क्योंकिं भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी …
Read More »वरिष्ठ अधिकारी अटकेत : पुण्यातून पाकिस्तानला पुरवली माहिती
केंद्र सरकारची पुण्यातली संरक्षण संशोधन संस्था अर्थात DRDO चे संचालक प्रदीप कुरुळाकर यांना ATS ने अटक केली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. प्रदीप कुराळकर हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इंजिनिअर्स) या विभागात काम …
Read More »भारत कंबोडिया में अंगकोर वाट मंदिर का जीर्णोद्धार करने जा रहा है: विदेश मंत्री जयशंकर के विचार
नई दिल्ली। आज, हम कंबोडिया के अंगकोर वाट में मंदिरों का जीर्णोद्धार करने की तैयारी कर रहे हैं। ये वो योगदान हैं जो हम बाहर कर रहे हैं क्योंकि भारत की सभ्यता भारत से आगे निकल चुकी है’ उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ अपनी पत्नी सुदेश धनखड़ और विदेश मंत्री एस जयशंकर के साथ विगत 13 नवंबर, 2022 को सिएम रीप, कंबोडिया …
Read More »“मंत्र्यांसमोर स्पर्श आणि विनयभंग केला, फोटो काढले…”
न्यूझीलंडमधील एका शेतकरी महिलेने गुजरात सहकारी दूध महासंघाच्या (अमूल दूध) शिष्टमंडळातील दोन सदस्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. यावर तिने तक्रार दाखल केली असून न्यूझीलंड पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. प्रकरण जाणून घ्या… ‘द इंडियन एक्सप्रेस’ने न्यूजहबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात सहकारी दूध महासंघाचे शिष्टमंडळ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी १७ एप्रिलरोजी त्यांनी न्यूझीलंडमधील दुध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. …
Read More »पत्नी ठार : बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवीण हिनगाणीकर यांचा समृद्धीवर भीषण अपघात
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळलेले आणि नुकतेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर म्हणून नियुक्ती झालेल्या प्रवीण हिनगाणीकर यांच्या वाहनाला आज दुपारी तीन वाजता अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर लासुरा फाट्या जवळ झालेल्या या अपघातामध्ये प्रवीण यांची पत्नी जागीच ठार झाल्या आहेत तर प्रवीण हे गंभीर जखमी झालेले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या क्रेटा …
Read More »ईव्हीएम हद्दपार! आता बॅलेट पेपरवर मतदान : लोकसभा निवडणुकांसाठी मोठी घोषणा
देशात एकीकडे विरोधकांसह काही प्रमाणात सामान्य जनतेमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने केली जात असते. लोकसभा, विधानसभासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता शेजारच्याच देशात बांगलादेशात पुन्हा बॅलेट पेपरवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात कोसळले चीनच्या उपग्रहाचे तुकडे
चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. यावर इस्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटरी या संस्थेने शिक्कामोेर्तब केले. कधी घडली घटना? इस्रोने या बाबतचा अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. मागील वर्षी 2 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रात्री साडेआठच्या सुमारास एक भली मोठी …
Read More »तांदूळ हजार रुपये किलो… कुठे मिळतोय?
जगभर तांदळाचे अनेक प्रकार असून बहुतांश लोकांच्या आहारात भात असतोच. चव व सुगंधाप्रमाणे तांदळाच्या किमतीही कमी-जास्त असतात. जगातील सर्वात महागडा तांदूळ अरब देशांमध्ये पिकवला जातो. या तांदळाची किंमत एक हजार रुपये प्रतिकिलो असते. हा तांबडा तांदूळ तिकडे विशेषतः बिर्याणीसाठी वापरला जातो. वाळवंटात पिकणारा तांदूळ चवीला अतिशय स्वादिष्ट व भरपूर पोषणमूल्यांचा असतो असे मानले जाते. जगभरातील श्रीमंत लोक असा तांदूळ मागवत …
Read More »अवघ्या 15 दिवसात मोडले महिला अधिकाऱ्याचे लग्न : हुंड्यासाठी न्यूझीलंडमधून पतीने दिला त्रास
आयुष्य जगताना अडीअडचणी येतात. त्यावर कौशल्यपूर्वक मात केल्यास बाहेर पडता येते. अशीच प्रचिती एका महिला अधिकाऱ्यासोबत घडली आहे. तिने कशोशीने प्रयत्न करून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कोमल गणात्रा यांची ही गोष्ट. त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या. पण त्यांनी त्याच्यावर धैर्याने मात केली. त्यांची जीवनकहाणी अडचणींनी भरलेली आहे. कोमल यांचा पती लग्नाच्या 15 दिवसांनंतरच त्यांना …
Read More »गडकरींच्या संकल्पनेला ‘काँग्रेस’ची मान्यता ; महामार्गावरील बांबू बॅरिअरचा पहिला प्रयोग विदर्भात
200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव ‘बाहुबली’ ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात …
Read More »