Breaking News

बुलढाणा

तहसीलदार अपशब्द बोलतात, तलाठी सामूहिक रजेवर… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : जनतेसमोर वारंवार तहसीलदार अपशब्दांचा वापर करीत असल्याने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसीलदार वरणगावकर जनतेसमोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अपशब्द बोलतात. यामुळे मानसिक खच्चीकरण होत असून जनतेत तलाठी यांची प्रतिमा मलीन होत आहे. यासंदर्भात विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथून वरणगावकर यांची संग्रामपूर तहसीलदार …

Read More »

पावसाने पिकांचे नुकसान,’महसूल’ने करावा सर्व्हे

विश्व भारत ऑनलाईन : बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या गावांना फटका तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या …

Read More »

शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार……..

शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार…….. भारत सुसंस्कृत देश मानल्या जातो पुर्वीपासुन आपल्या देशाच्या प्रगतीमधे शिक्षकांचे (गुरूचे) स्थान खुप महत्वाचे आहे. उदा. रामायण, महाभारत, या पवित्र ग्रंथ असो किंवा सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळातही राज्य कारभारात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व होते याबाबत इतिहास पुरावा आहे. परंतु आज सगळीकडे सतत शिक्षकांना अवहेलना सहन करावी लागत आहे.आज शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, …

Read More »

शेतमाल विक्रीवर शेतकऱ्यांना बोनस देणारी “जय सरदार” पहिली शेतकरी उत्पादक कंपनी – नरेंद्र नाईक

बुलढाणा : मलकापूर ( बो) :- आज घडीला संपूर्ण भारत देशात एकूण दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. अशीच एक कंपनी  बुलढाणा जिल्ह्यात कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था द्वारा तयार करण्यात आली जय सरदार कृषिविकास शेतकरी उत्पादक कंपनी मागील 5 वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे …

Read More »