तब्बल ११ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली व मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात नागपूर जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. भाजपचे नागपूर जिल्ह्यात आठ आमदार आहे. तर शिवसेनेचा (शिंदे) एक आमदार आहे. यातील सर्वंच फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक आहे. परंतु, हे महायुतीचे सरकार असल्याने आणि नागपूरकडे …
Read More »लवकरच नरेंद्र मोदी-शरद पवार यांची भेट : घडामोडीना वेग
दिल्ली येथे सात दशकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. आता संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे. ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ …
Read More »राजनीति असंतुष्ट आत्माओं का सागर!यहां सब दुखी हैं : गडकरी के बयान सें कौन है नाराज?
राजनीति असंतुष्ट आत्माओं का सागर!यहां सब दुखी हैं : गडकरी के बयान सें कौन है नाराज? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जयपुर। गडकरी ने राजस्थान में आयोजित एक कार्यक्रम को याद करते हुए कहा कि राजनीति असंतुष्ट आत्माओं का सागर है, जहां हर व्यक्ति दुखी है। जो पार्षद बनता है वह इसलिए दुखी होता है क्योंकि उसे विधायक बनने …
Read More »मध्य प्रदेश विधानसभा घेराव में कांग्रेस झोंकेगी पूरी ताकत : BJP को रोकने का प्रयास
मध्य प्रदेश विधानसभा घेराव में कांग्रेस झोंकेगी पूरी ताकत : BJP को रोकने का प्रयास टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भोपाल । BJP में जाने वाले नेताओं को रोकने और कांग्रेस को मज़बूत बनान के लिए पूरा प्लान शुरु है। मध्य प्रदेश कांग्रेस 16 दिसंबर को विधानसभा का घेराव करेगी. इसके लिए ब्लॉक स्तर पर तैयारी हो रही है. …
Read More »संजय राठोड, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंतांना मंत्रीपद देण्यास भाजपचा विरोध
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उदय सामंत, दीपक केसरकर, संजय शिरसाट आदी नेते उपस्थित होते. या नेत्यांसह अब्दुल सत्तार, संजय राठोड, दादा भुसे, शंभूराजे देसाई आदींशीही शिंदे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत भाजपसोबत चर्चा केली आहे. भाजपने आक्षेप घेतला असला तरी शिंदे हे राठोड, सत्तार, केसरकर, तानाजी सावंत यांचा समावेश करावा, यामुद्द्यावर फडणवीस यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) …
Read More »एकनाथ शिंदे शपथविधिला नसणार!फडणवीस मुख्यमंत्री : पण…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेणार आहेत हे निश्चित झालं आहे कारण विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या आमदारांनी एकमुखाने निवड केली आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे संकेत निश्चित होतेच. त्या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. …
Read More »मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी कोण?भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र निरीक्षक विजय रुपाणी म्हणाले, “विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आम्ही आमच्या सर्व आमदारांशी बोलू. प्रत्येकाचं मत विचारात घेऊ. या बैठकीत जे नाव किंवा प्रस्ताव आमच्यासमोर येईल त्यावर चर्चा करू. विधीमंडळ नेत्याची बिनविरोध निवड झाल्यानंतर उद्या शपथविधी होईल. सर्वसंमतीने ही निवड केली जाईल. जर दुसऱ्या एखाद्या आमदाराला विधीमंडळ नेता व्हायचं असेल तर त्यावरही चर्चा होईल”. यावेळी रुपाणी यांना …
Read More »एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते की उपमुख्यमंत्री?‘दाल मे कूछ काला है’
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे) पक्षातील काही नेते आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची सोमवारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान सत्तास्थापनेसंबंधी उलट सुलट बातम्या समोर येत असताना आता आम आदमी पक्षाच्या …
Read More »शिंदेला भाजप देणार धक्का : गृहमंत्री विखे पाटील की सुधीर मुनगंटीवार?
महायुतीने सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने त्यास विरोध दर्शवल्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. गृहमंत्री पद भाजप सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. गृहमंत्री पदावर राधा कृष्ण विखे पाटील किंवा सुधीर …
Read More »ग्रह और राजस्व मंत्रालय क्यों मांग रहे एकनाथ शिंदे? कैसे थम पाएगी नाराजगी
ग्रहमंत्रालय पाने के लिए आतुर हैं एकनाथ शिंदे सेना? कैसे थम पाएगी नाराजगी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई ।भाजपा के लिए आंतरिक राजनीति को साधने से ज्यादा कठिन एकनाथ शिंदे की शिवसेना को साथ लेकर चलना है। इसकी वजह यह है कि सीएम पद भाजपा को मिलने पर एकनाथ शिंदे गुट ने सहमति जता दी है, लेकिन …
Read More »