Breaking News

अभिनेते अरुण बाली यांचे निधन

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि आपल्या कामाच्या शैलीने परिचित असणारे अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी आज पहाटे ४.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

Advertisements

अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी ३ इडियट्स, पीके, केदारनाथ, जमीन और सौगंध सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Thalapathy Vijay, Trisha Krishnan attend wedding together amid affair allegation by actor’s wife

Actor Thalapathy Vijay attended a wedding in Chennai with actress Trisha Krishnan on Thursday, days …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *