Breaking News

ग्रामपंचायत निकाल : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील 18 जिल्ह्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींपैकी 74 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे रविवारी 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडले. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. तसेच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. यात नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *