Breaking News

सावरकरांचा अपमान केल्यानंतर मोर्चा का काढला नाही? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Advertisements

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केला गेला, तेव्हा मोर्चा का काढला नाही?, असा सवाल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना केला.

Advertisements

महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना फडणवीस म्‍हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आजच्‍या आपल्‍या भाषणात नेहमीचीच कॅसेट वाजवली. त्यानी कॅसेट पुढे न्यावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या नाही, तो गेल्या ६० वर्षांपासून सुरु आहे.”

Advertisements

फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेतून जाईल, असे वक्यव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी महामोर्चाला संबोधित करताना केले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, “तुमच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो”, असा टोला लगावला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *