Breaking News

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

Advertisements

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेठ घेतला. तात्काळ घेतलेल्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला.

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करत असताना तिथे असलेल्या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *