Breaking News

खात-पित जा, हाडं दिसतात… अनुष्का शर्मा

Advertisements

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि किक्रेटर विराट कोहली सोशल मीडियावर कपल गोल्स देत असतात. अनुष्काने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर केले असून फोटोत विराट-अनुष्काची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.

Advertisements

अनुष्काच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Lewk 💜’ आणि रेडवाला हार्ट ईमोजी लिहिला आहे. हे कपल नुकतेच एका कार्यक्रमाला पोहोचले असून तेथेच दोघांनी फोटोशूट केले.हे फोटोशूट एका बंगल्याच्या भिंतीशेजारी उभारून केलं आहे. अनुष्काच्या फोटोवर विराटनेही हार्टवाला इमोजी शेअर केला आहे. हे फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहेत. तर काहींनी काहीतरी खात- पित जा हाडं दिसायला लागल्यात, असंही कंमेंटमध्ये म्हटलं.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   मुंबई. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील …

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *