Breaking News

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात; अनेक जण जखमी

Advertisements

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला आहे. यात अनेक जण जखमी आहेत.

Advertisements

खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा पाळधी गावाजवळ हा अपघात झाला आहे.

Advertisements

चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या खाली बस उलटली.ट्रॅव्हल्समध्ये 38 प्रवासी असून अनेक प्रवासी जखमी झाले.जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *