Breaking News

संजय राऊत भामटा कुठे दिसला तर कळवा? कोणी केली टीका.. वाचा

Advertisements

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्याविषयी नितेश राणे यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दोघांमध्ये रोज वाकयुद्ध सुरु आहे. दरम्यान ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Advertisements

संजय राऊत सकाळपासून गायब असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत सापडल्यास जवळच्या पोलीस स्थानकात कळवा, असेही ट्वीटवर राणे यांनी टोला लगावला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *