Breaking News

नागपूर ZP च्या ‘पीडब्लूडी’ विभागात साप

Advertisements

नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बाधकाम विभागात आज सोमवार, सकाळी सापाचे दर्शन झाले. धामन असल्याचे सांगितले जात असून जवळपास 7 फूट होता.

Advertisements

काही जणांना श्रावण सुरु झाल्याने नागोबाने दर्शन दिल्याची प्रतिक्रिया दिली. तर, अनेकांची पायाखालची वाळू सरकली. तातडीने सापाला पकडण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *