Breaking News

कामठी-महादुला येथे स्वातंत्र्य युद्धाच्या स्मृतीना उजाळा : गुरुदेव प्रेमींची उपस्थिती

Advertisements

ऑगस्ट क्रांती दिना निमित्त श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे प्रकाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली कामठी परिसरातील महादुला येथे स्वातंत्र्य युद्धाच्या स्म्रुतींना उजाळा देण्यात आला. श्रध्दांजली सभा घेण्यात आली. तसेच राष्ट्र वंदना,जयघोष घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हा प्रचारक पुंडलिक बाबु चौधरी,महादुला सेवाधिकारी,चींतामंन मेश्राम, कोराडी कॉलोनी सेवाधिकारी संदिप घुरडे,कोराडी सेवाधिकारी सुनील बर्गी,ग्राम प्रचारक सर्वश्री बाजीराव ढेंगरे, रामाची ढेंगरे, बबनराव ढेंगरे, दिलीप ढेंगरे, नामदेवराव चौधरी,सुरेश चौधरी प्रकाश चौधरी, सपकाळ साहेब,दामुजी करडमारे,गंगाराम गौरकर,नाना दिवाने,नंदन रोहनकर,देवनाथ माहुरे,संभाजी, सोनवणे,आवळे साहेब,ईस्वर काकडे,प्रिन्स काळे,पाखरे माहाराज,विनोद राजुरकर आदी गुरुदेव प्रेमी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *