Breaking News

महादुला येथे सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमाचा समारोप

महादुला येथे सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम सम्पन्न

टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट

कोराडी। गुरुदेव सेवामंडल च्या विधमानाने महादुला येथे गुरुवार सकाळी ठिक ६:०० ला श्री. बाबारावजी भालेराव पाटील, महादुला यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता.ध्यानाच्या महत्वावर व ग्रामगीता अध्याय क्र.१ देवदर्शन च्या महत्त्वावर श्री. निळकंठराव कळंबे गुरुजी, नागपूर जिल्हा सर्वाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
श्री. बाबारावजी पाटील, नागपूर जिल्हा प्रचार प्रमुख अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, श्री. पुंडलीकबाबु चौधरी, नागपूर जिल्हा प्रचार प्रमुख अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, श्री. प्रकाश भालेराव कामठी तालुका सेवाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, श्री.बाळकृष्ण झाडोकर, ग्रामसेवाधिकारी अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ,काॅलनी कोराडी. श्री. नामदेवराव चौधरी ग्रामसेवाधिकारी दहेगाव रंगारी, श्री.सुनील बर्गी ग्रामसेवाधिकारीअ.भा.गुरुदेव सेवा मंडळशाखा कोराडी, श्री. चिंतामण मेश्राम ग्रामसेवाधिकारीअ.भा.गुरुदेव सेवा मंडळ शाखा महादुला. श्री. बबनराव ढेंगरे, श्री. बाजीराव ढेंगरे, श्री. रामाजी ढेंगरे, श्री. बाबारावजी भालेराव पाटील, श्री. सुरेशभाऊ करडमारे, श्री. आनंदराव पाखरे, श्री. संभाजी सोनवाने, श्री. वासुदेवराव अंबाडकर, श्री. गंगारामजी गौरकर, श्री. ईश्वर काकडे, श्री. यशवंत ठाकूर, श्री. शेषराव सपकाळ, श्री. अंकुश पुरी, श्री. अरुण आवळे, श्री. गंगाधर दोडके, श्री. मदन रोहणकर, श्री. राजुरकर, श्री. दिलीप ढेंगरे, श्री. पवनकुमार भालेराव, कुमार युगल राऊत, कुमार प्रिन्स काळे, सौ.उषाताई भालेराव, सौ.सविताताई भालेराव व भालेराव परिवार उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात चोवीस तासांत ६ मुलांचा बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील रामेटकमधील पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. …

नागपूर के कोराडी विद्युत केंद्र मे ठेका श्रमिकों का आर्थिक शोषण का आरोप

नागपूर के कोराडी विद्युत केंद्र मे ठेका श्रमिकों का आर्थिक शोषण का आरोप टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *