Breaking News

नागपूर हायकोर्टच्या न्यायमूर्तीना धमकी

Advertisements

न्यायालयीन खटल्यात विरोधी निकाल दिल्यामुळे अमरावतीच्या एका व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील दोन न्यायमूर्तींना धमकीपत्र पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisements

नागपूर न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Advertisements

दोन न्यायमूर्तीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *