Breaking News

अभिनेत्री मौनी रॉयने विना ब्लाऊज नेसली साडी : पुढे काय झाले?वाचा

Advertisements

हॉट बंगाली अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. तिचा फिटनेस पाहून सर्वच फॅन्स तिच्या प्रेमात रडत असतात. आता तिचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिने बंगाली साडीतील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने विना ब्लाऊज साडी नेसली आहे. त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये काहींनी डोळे बंद केलेले इमोजी पोस्ट केले आहेत. तर अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी या कृतिवर आक्षेप घेतला आहे.

Advertisements

काय लिहिलंय?

Advertisements

मौनी रॉयने 🌸শুভ মহালয়া 🌸 असे बंगाली मध्ये कॅप्शन देत महालय आणि दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या फोटोंवर तिचे काहींनी कौतुक तर काहींनी ट्रोल केले आहे. तिला एकाने म्हटलंय-नयनतारा तर दिसत नाहीस पण मिया खलिफा वाटत आहेस. दुसऱ्या ट्रोलरन म्हटलंय- फेम होण्यासाठीची ट्रिक. तिसऱ्याने म्हटलंय- या ड्रेसमध्ये ब्लाऊज असत नाही का?

तर काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे. युजर्सनी काय म्हटलंय पाहा-Certainly, The Epitome of Beauty❤️, In her Bengali eraa ✨, How can u look so beautiful in everything… ?? This pic is so ethereal., Bangali beauty, Super gorgeous Nayantara ❤️, Beautiful Pick ❤️❤️❤️.

ब्रालेस साडीत मौनीने आपले केस मोकळे सोडले आहेत. कानात झुमके, हातात बांगड्या आणि कपाळावर टिकली असा लूक केला आहे. लाल बॉड्रर असलेली पांढरी साडी तिने नेसलीय. सोबतच तिने विविध ठिकाणी फोटोसाठी पोझ दिलीय. पण, ब्लाऊज न घातल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

तिने आपल्या फोटोंना नयनतारा अशे नाव देखील दिलीय. तिच्या रिलीज झालेल्या वेब सीरिजमध्ये मौनी रॉयच्या पात्राचे नाव नयनतारा असे आहे. त्यामुळे अनेकांनी तिला नयनतारा या नावावरून कमेंट केल्या आहेत. मौनीची बेस्ट फ्रेंड दिशा पटानीनेही या फोटोंवर कॉमेंट केली आहे. तिने खूप सुंदर अशी कॉमेंट दिली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *