Advertisements
मौदा तालुक्यातील कोटगाव-गोवरी शिवारात पट्टेदार वाघ दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही वाघ दिसल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले.
Advertisements
याबाबत रामटेक वनविभागाला माहिती देण्यात आलेली आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website