Breaking News

पंकज उधासची संपत्ती किती? कुठून मिळाला पैसा… वाचा

गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. प्रसिद्धीपासून पंकज उधास नेहमी दूर होते. तरीही ते कोट्यवधी संपत्तीचे मालक होते. पंकज उधास यांच्याकडे 24 ते 25 कोटी संपत्ती आहे. ते तब्बल 25 कोटी संपत्तीचे मालक होते. विशेष म्हणजे पंकज उधास यांचे एक यूट्यूब चॅनल देखील होते, या चॅनलच्या माध्यमातून ते मोठी कमाई देखील करत होते. हजारोंच्या घरात सब्सक्राइबर्स पंकज उधास यांच्या चॅनलचे आहेत.

हेच नाही तर पंकज उधास हे त्यांच्या लाईव्ह गाण्याची झलक त्यांच्या चॅनलवर कायमच दाखवत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंकज उधास हे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असत. पंकज उधास हे कायमच आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवताना दिसतात. त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवायला कायचम आवडत.

About विश्व भारत

Check Also

तेलंगाना सरकार हैदराबाद को बनाएगी फिल्म केंद्र : CM रेवंत रेड्डी का बयान

तेलंगाना सरकार हैदराबाद को बनाएगी फिल्म केंद्र : CM रेवंत रेड्डी का बयान टेकचंद्र सनोडिया …

गरोदर असताना घट्ट कपडे घालायला लावले : वेदना होत असूनही…!

राधिका आपटे आपल्या दमदार अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *