Breaking News

गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध : एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

Advertisements

पत्रकार अनिल थत्ते यांच्या एका मुलाखतीचा हवाला देऊन गिरीश महाजनांचे महिला सनदी अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप करून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या आरोपांवर महाजन यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.

Advertisements

मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेखाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांनी एक तरी पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेल. माझा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी एकनाथ खडसे यांना दिला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *