दिं- ४/१०/२५ शणीवार ला,* *माहाळ्गीनगर- बेसा रोड येथे दीपलक्ष्मी* *सभाग्रह येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा नागपूर ग्रामीण (रामटेक) या विभागाचे*
*नव नियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र व पदग्रहण समारंभात नागपुर जिल्हा जेष्ठ नागरिक कार्यकर्ता सेल अध्यक्ष* *म्हणून श्री प्रकाश राव भालेराव यांना नियुक्ती पत्र नागपुर जिल्हा अध्यक्ष* *भारतीय जनता पक्ष, श्री आनंदराव राऊत साहेब यांच हस्ते देण्यात आले असुन वरील कार्यक्रम त्यांचे अध्यक्ष ते* *खाली पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ विभागीय भा, ज, प चे प्रमुख संघटन मंत्री मा,श्री डॉ,* *कोठेकर* *साहेब, श्री मा, मानकर साहेब (माजी आमदार) श्री, सुधाकर राव* *कोहळे(माजी आमदार), माजी जिल्हा अध्यक्ष नागपुर भा, ज, प, श्री राजीवजी *पोतदार माहा, प्रदेश प्रमुख कार्यकारिणी सदश्य, तसेच श्री अरविंदजी गजभीये नागपूर जिल्हा महामंत्री गण, तसेच* *हजारोच्या संख्येत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच* *माहादुला येथील माजी नगराध्यक्ष श्री राजेशजी रंगारी, व माहादुला शहर अध्यक्ष प्रीतम लोहसारवा व माहादुला शहर पदाधिकारी तसेच माहादुला* *येथील धनगौरी जेष्ठ नागरिक मंडळाचे श्री*
*विनायकराव भालेराव, बाजीराव ढेंगरे रामाजी ढेंगरे, बबनराव ढेंगरे, यांची* *प्रामुख्याने उपस्थिती होती,*