Breaking News

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे दारु आणि पैशावरून आरोप : भाजपवरच टीका

Advertisements

माजी खासदार आणि आमदार (जि. भंडारा, तुमसर )मधुकर कुकडे म्हणाले की, परिणय फुके म्हणतात की, निवडणुकीला पैसे लागतात. मी म्हणालो, जेवढी प्राथमिक गरज आहे, तेवढा मी खर्च करायला तयार होतो. पण दारूवर मी पैसे खर्च करायला तयार नव्हतो. मी १५ वर्षे भाजपचा आमदार राहिलो, पण कधीही पैसे पाहून तिकीट दिले नाही. जात बघून नाही तर माणसे बघून तिकीट दिल्या जात होते. आता पुतण्या आशिषच्या बंडखोरीमुळे भाजपने आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, मी त्याला घाबरत नाही. या बंडखोरीमुळे तुमसरमधील राजकारण तापले असून,नगरपरिषद निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *