Breaking News
Oplus_131072

नागपुरातून भाजपचे विनोद कन्हेरे(प्रभाग-14 क)यांचा विजय निश्चित!

Advertisements

राज्यभरातील 29 महानगरपालिकांची निवडणूक आज गुरुवारी पार पडली. उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. अशातच भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गृह जिल्ह्यात, म्हणजे नागपुरातही मोठ्या राजकीय घडामोडीचे चित्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नगरसेवकांना थेट घरी बसवत त्यांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली आहे.

Advertisements

नागपूरातून विनोद दामोदर कन्हेरे प्रभाग 14(क) मधून भाजपचे उमेदवार होते. सामान्यांसाठी असलेले काम, पारदर्शकता, एकनिष्ठता आणि सचोटीच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तर उर्वरित जागांवर भाजप 100 चा आकडा पार करेल, अशी शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी नागपुर। महानिर्मिती कोराडी …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *