Breaking News

सी सी बँकेतील साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण

Advertisements

पोलीस चौकशीत गोलमाल

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बहुचर्चित साहित्य खरेदी घोटाळ्याप्रकरणी मनोहर पाउणकर आणि माई एंटरप्राइजेस हे विनोद गिरी आणि सचिन साळवे हे न्यायालयीन कोठडीत आहेत . मात्र या प्रकरणाच्या केंद्र स्थानी असलेला डेटा स्टॉक समितीतील पार संचालक आणि तांत्रिक सल्लागारांना चौकशीतून वगळण्यात आल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या चौकशीत मोठा गोलमाल झाल्याची कुरबुरी सुरू झाली आहे. 

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *