Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोहन कारेमोरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा

मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली.

शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिझवावे लागते. विविध ठिकाणी विशेष करून मराठवाडा,विदर्भात मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटना अत्यंत निंदनीय असून रोखण्यासाठी ठोस आणि किचकट नसणारे परिपत्रक काढावे, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कारेमोरे यांनी केली. येत्या काळात लवकरच यावर गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन शिंदे यांनी कारेमोरे यांना दिले.

About विश्व भारत

Check Also

सिर्फ अवैध मदरसों पर कार्रवाई : अल्पसंख्यक मंत्री अंसारी का बयान

सिर्फ अवैध मदरसों पर कार्रवाई : अल्पसंख्यक मंत्री अंसारी का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी

नागपूर जिल्ह्यात भाजपने सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि अन्य विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्षाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *