Breaking News

नागपूरजवळ दरीत कोसळली बस, 4 गंभीर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

हिंगणी-सेलू मार्गावर आज शुक्रवारी पेंढरी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला.

Advertisements

बसमध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गभीर जखमी असल्याचे कळते. नागपूर कडून हिंगणी-वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर के कांद्री खदान में हादसा : मृतक के परिवार को 25 लाख का मुआवजा मिलेगा

कांद्री खदान हादसा : मृतक के परिवार को 25 लाख का मुआवजा मिलेगा टेकचंद्र सनोडिया …

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपालांनी केले निलंबित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *