Breaking News

धक्कादायक : दोर तुटला आणि ‘ती’ बचावली.. वाचा कुठे घडली घटना

Advertisements

सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी विवाहितेला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे हा प्रकार उघडकीस आला.नशीब बलवत्तर होते म्हणून फाशीचा दोर तुटल्याने विवाहिता बचावली.मागच्या दाराने पळ काढत तिने कसेबसे बसस्थानक गाठत आपला जीव वाचला. तिने बहिणीला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांनी सासू, सासरे व दीर वेगळे राहू लागले. अवघ्या ४ महिन्यांतच पतीने पत्नीकडे पैशासाठी तगादा लावला. एकदा पत्नीने माहेरून २ लाख रुपये आणूनही दिले. त्यानंतरही तिला त्रास दिला जात होता.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

गाणं गात असताना प्रसिद्ध गायिकेवर गोळीबार…नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. निशा लाइव्ह इव्हेंटचे सादरीकरण करीत …

लाखों की सागौन लकड़ी के साथ पांच लकडी तस्कर और 3 वाहन गिरफ्तार

विलासपुर। छत्तीसगढ़ के गौरेला-पेंड्रा-मरवाही (GPM) जिले में वन विभाग की टीम ने तीन अलग-अलग कार्रवाई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *