Breaking News

तुमचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे प्रकरण

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट,फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, खेड्यात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न आणि शहरात वार्षिक तीन लाख असेल तर अशा लोकांनी त्यांचं रेशन कार्ड तहसीलमध्ये आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे अन्यथा कारवाई होऊ शकते.

Advertisements

शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केलं नाही तर अशा लोकांचं कार्ड छाननीनंतर रद्द केलं जाणार आहे. यासोबतच, त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढचं नाही तर अशा लोकांकडून रेशन घेतल्याने रेशनही वसूल केलं जाणार आहे.

सध्या गरिबांना मोफत 5 किलो धान्य देत आहे आणि असं मानलं जातय की, सरकार पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी कालावधी वाढवू शकतं. यामुळे सरकारला 10 अब्ज डॉलर जास्तीचे पैसे लागणार आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : IAS अधिकाऱ्यांना फटका

तीन वर्षांचा कार्यकाल झालेल्या किंवा त्याच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या लोकसभा …

सुप्रीम कोर्टाचे नागपुरात होणार खंडपीठ!

सुप्रीम कोर्टाची खंडपीठे दिल्लीच्या बाहेर स्थापित करावी, त्यामुळे गोर गरीब नागरिकांना न्यायासाठी दिल्लीपर्यंत येण्याची गरज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *