Breaking News

उद्धव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद : नाव म्हणून ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ तर ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ की ‘मशाल’ चिन्ह

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू आहे.

Advertisements

अशी माहिती सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्त वाहिनीला दिली आहे. १ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी या चिन्हांचा वापर केला होता. आज सायंकाळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतील. तसेच शिवसेना नाव म्हणून ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ यावर शिक्कामोर्तब करू शकते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *