Breaking News

सलमान खानला डेंग्यूची लागण, कोण सांभाळणार ‘बिग बॉस’ शो?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
बॉलिवूडचा दबंग सलमान खानला डेंग्यू झालाय. सलमान खान मागील दोन आठवड्यांपासून ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. तेव्हा त्याला डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूची लागण झाल्यामुळे सलमान ‘वीकेंड का वार’ही होस्ट करणार नाही.

Advertisements

सलमान खानची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून खराब आहे. डेंग्यूमुळे त्याने चित्रपट आणि शोचे शूटिंग बंद केले. टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. या शोच्या अपकमिंग वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाही. कारण त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यासाठी ‘वीकेंड का वार’ करण जोहर होस्ट करत आहे. शोचा प्रोमोदेखील आला आहे. यात करण जोहर स्पर्धकांचा क्लास घेताना दिसत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Thalapathy Vijay, Trisha Krishnan attend wedding together amid affair allegation by actor’s wife

Actor Thalapathy Vijay attended a wedding in Chennai with actress Trisha Krishnan on Thursday, days …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *