Breaking News

मन सुन्न : मुलींवर विनयभंग, अत्याचार

Advertisements

विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

पहिली घटना-

Advertisements

हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दुसरी घटना –

व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर (वय १९) या आरोपीने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. मात्र, लग्नास नकार दिल्याने पालकाच्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

तिसरी घटना

सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम या (वय २५) युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *