Breaking News

मटण सूपमध्ये भात का?मारहाणीत वेटरचा मृत्यू

Advertisements

मटणाच्या सूपमध्ये भात का दिलाय,तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असे प्रश्न विचारत दोन ग्राहकांनी हॉटेलमधील वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.या मारहाणीत वेटर गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळ या भागात घटना घडली आहे.

Advertisements

माहितीनुसार, मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत दोघांनी मंगेश संजय पोस्ते या वेटरला बेदम मारहण केली. बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वेटरचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळमध्ये सदर घटना काल, मंगळवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगवी पोलिसांनी अमित अमृत मुठकुळे आणि सचिन सुभाष भवर या दोन आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्पा सेंटरों मे देहव्यवसाय : महाराष्ट्र कें अकोला में विदेशी लडकीया

स्पा सेंटरों मे देहव्यवसाय : महाराष्ट्र कें अकोला में विदेशी लडकीया टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

150 औरतों से अनैतिक शारीरिक संबंध बनाने वाला बाबा

150 औरतों से अनैतिक शारीरिक संबंध बनाने वाला बाबा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नासिक। अशोक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *