Breaking News

विक्रम गोखलेंचा सुखी जीवनाचा फंडा : नात्यांना कसे सांभाळाल

Advertisements

मराठी रंगभूमी, मराठी सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते त्यांच्या आयुष्यातील बेस्टफ्रेंड कोण या विषया संबंधीत बोलताना एका व्हिडीओत दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisements

त्यांचे बेस्टफ्रेंड कोण?

Advertisements

या व्हायरल व्हिडीओत ते त्यांच्या बेस्टफ्रेंड बद्दल बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की माझ्या आयुष्यातील बेस्टफ्रेंड म्हणजे माझे बाबा जे आता या दुनियेत नाही. त्यानंतर माझी आई, सासू, त्यानंतर माझी बायको जीने मला कायम साथ दिली. आणि शेवटी माझी मुलगी. त्याच्या या वाक्यातून ते परिवाराच्या किती जवळ होते ही गोष्ट आपण समजू शकतो.

कुटुंबाला द्या वेळ

कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे कुटुंब तुमचे बेस्टफ्रेंड असू शकते. तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यातून त्यांच्यासाठी वेळ काढू शकता.

आईला सर्व गोष्टी सांगणे

लहानपणी तुम्ही शाळेतून आल्यावर आईला सर्व गोष्टी सांगत होतात. त्याच प्रमाणे आता ही तुम्ही तुमच्या आईला गोष्टी सांगू शकता. तुमच्या आईपेक्षा तुम्हाला जास्त चांगल कोणीच ओळखू शकता नाही.

उतारवयात आई-वडिलांना आधार द्या

तुमच्या वडीलांना किंवा परिवारातील इतर सदस्यांनी त्यांच्या उतार वयात आधार द्या. त्यांना काय हवं नको ते पाहा यामुळे तुमच्यात एक हेल्दी नाते तयार होईल. हे सर्व करताना लहान मुलं आणि मोठी मुलं यांच्यात काही फरक नसतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कृति सेनन का बिकिनी अवतार फिल्म ‘कॉकटेल 2’ में मचा रहा तहलका

कृति सेनन का बिकिनी अवतार फिल्म ‘कॉकटेल 2’ में मचा रहा तहलका टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

इंजेक्शन मिळण्यास विलंब आणि बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याचे निधन

हिंदी चित्रपट सृष्टीतला माईलस्टोन चित्रपट म्हणजे शोले. या चित्रपटात अमजद खान यांनी केलेली भूमिका म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *