Breaking News

लावणी सम्राज्ञी, अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचे निधन

Advertisements

अनेक चित्रपटांमधून आपल्या नृत्याने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी आणि अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

Advertisements

साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसापासून खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   मुंबई. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील …

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *