Breaking News

अमित आणि रितेश देशमुख भाजपच्या वाटेवर?

Advertisements

लातूरचे प्रिन्स राजकुमार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख आणि अभिनेते रितेश देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, लातूर भाजपमधून त्यांच्या नावाला विरोध आहे.

Advertisements

अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेलेले नाहीत. आता भाजपत येतो, अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपत घेणार नाही आणि ते त्यांचं भाजपत आलेले कार्यकर्त्यांना बिलकुल आवडणार नाही,’ असं म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांनी देशमुखांना विरोधही दर्शवलाय.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *