Breaking News

रुग्णाकडून परिचारिकेला मारहाण : पोलिसांचा तपास सुरु

Advertisements

जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाने परिचारिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली.

Advertisements

दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मीना चौधरी या कर्मचारीने महिला रुग्ण कक्षातील स्वछता करण्यासाठी रुग्णाच्या नातलगांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने अंबड येथील महिला रुग्नाने मीना चौधरी व परिचारिका जाधव यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *