Breaking News

नागपुरची सफर 100 रुपयांत : मेट्रोची प्रवाशांना भेट

Advertisements

मेट्रो सेवेचा नागपूरकरांना चांगला फायदा झाला आहे.अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोकडून चांगली सेवा देण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता अशीच एक घोषणा मेट्रो प्रशासनाने केली आहे. यामध्ये केवळ 100 रुपयांत नागपूरकरांना एक दिवस मेट्रोने शहरात कुठेही फिरता येईल. या दैनिक पास योजनेमुळे प्रवासी आणि पर्यटकांना 100 रुपयांत नागपूरदर्शन होणार आहे.

Advertisements

विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत

Advertisements

नागपूर मेट्रोला प्रवाशांचा चांगाला प्रतिसाद आहे. मात्र, प्रशासनाने तिकिटांच्या दरात वाढ केली होती. त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मेट्रोने विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. बारावी, पदवी, पदविका, आयआयटी, पॉलिटेक्निक व इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ही सवलत मिळत आहे. सर्व मेट्रो भाड्यामध्ये या सवलतीचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *