बारावी पेपरफुटीप्रकरणी पाच जणांना अटक

बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

एकच खळबळ उडाला होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पेपर फुटी प्रकरणात अद्यापही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडला नाही.

About विश्व भारत

Check Also

नकली शराब की 350 पेटी जप्त : आयशर वाहन से हो रही थी सप्लाई

नकली शराब की 350 पेटी जप्त : आयशर वाहन से हो रही थी सप्लाई टेकचंद्र …

होटल कर्मियों ने दो ग्राहकों पर डाला खौलता तेल

होटल कर्मियों ने दो ग्राहकों पर डाला खौलता तेल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *