Breaking News

नागपूर शहरात पावसाने झाडे पडली : मनपाचे दुर्लक्ष

Advertisements

तापमानाने चाळीशी पार केली. मात्र,अंगाची लाहीलाही होत असताना विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातील रिसोड व अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. बुलढाणा जिल्ह्यात देखील विजांचे तांडव बघायला मिळाले.

Advertisements

नागपूर शहराला झोडपले

Advertisements

नागपूर शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही ठिकाणी वीज बंद झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अशा झाडांची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

विदर्भ…

हवामान खात्याने तापमानवाढीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *