Breaking News

मनसेतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिन’साजरा

रामटेक विधानसभेअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या नेतृत्वात १ मे रोजी “महाराष्ट्र दिन” व कामगार दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रामटेक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व अरोली पोलिस स्टेशनचे निरीक्षक निशांत फुलेकर तथा पारशिवनी पो. स्टेशनचे निरीक्षक सोनवणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी पक्षाचे रोशन फुलझेले (तालुका अध्यक्ष-कन्हान), मनोज पालिवार (उप तालुका अध्यक्ष-रामटेक), कुंदन राऊत (ग्रा. पं. सदस्य), शनि धानोरे, विक्की नांदुरकर, विनायक महाजन, बजरंग काटोले, तुळशीदास लोंडेकर, रोहित धानोरे व इतर महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

बहनों के लिए खुले सरकार के द्वार : CM मोहन यादव

बहनों के लिए खुले सरकार के द्वार : CM मोहन यादव टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

तब्बल ५२ वर्षानंतर मंत्री पोहचले स्वतः च्या गावात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्धा शहरात भरगच्च कार्यक्रम होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *