Breaking News

टमाटर नागपुरात स्वस्त? का वाढले दर… जाणून घ्या

उष्मा आणि मान्सूनचे उशिराने आगमन याचा फटका बसला असून टमाटर उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात टोमॅटोचा तुडवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. कोलकात्यात टोमॅटोचा दर प्रति किलो १४८ रुपये, मुंबईत सर्वात कमी ५८ रुपये आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचा दर अनुक्रमे ११० रुपये किलो आणि ११७ रुपये आहे.

देशातील बहुतांश भागात टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपये पार झाला आहे. देशातील अनेक भागांत हीच स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपयांवर गेला आहे. टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने हस्तक्षेप करून भाज्यांचे दर नियंत्रणात ठेवावेत, असा सूर ग्राहक व्यक्त करत आहेत. नागपुरात 150 रुपयापेक्षा जास्त किलोने टमाटर मिळत आहे.

About विश्व भारत

Check Also

कोर्ट भडकलं ममता बॅनर्जीवर

आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. कोलकाता येथील …

नागपुरच्या प्रभारी विभागीय आयुक्त पदी डॉ. विपीन इटनकर!आज स्वीकारणार पदभार

अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर २१- सेंचुरी’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *