Breaking News

अशोक चव्हाण होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी

Advertisements

विदर्भातील तसेच ओबीसी समाजातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित करण्यात आल्याने विदर्भातीलच नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमध्ये शक्यतो मराठा व ओबीसी असे जातीचे समीकरण साधले जाते. ओबीसी समाजातील वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होणार असल्याने प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *