Breaking News

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक : नोकरीच्या नावे तरुणांची फसवणूक

Advertisements

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत.

Advertisements

शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता.

Advertisements

शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *