Breaking News

नागपुरात पाकिस्तानी झेंड्याची विक्री!

Advertisements

नागपुरात ॲमेझॉनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या झेंड्याची ऑनलाईन विक्री केली जात असल्याच्या विरोधात आज (दि.२२) दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या गणेशपेठ येथील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. भेटण्याची वेळ मागणारे पत्र दिल्यानंतरही दार लावून घेण्यात आल्याचा संताप व्यक्त करीत थेट कार्यकर्ते दार तोडून आत घुसले.

Advertisements

या आंदोलनात हाती मिळेल, त्या वस्तूची फेकाफेक, खुर्च्या, फर्निचरची तोडफोड करण्यात आल्याने वातावरण तापले होते. शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ॲमेझॉन कंपनी पाकिस्तानी झेंडे ऑनलाईन विकत असल्याच्या विरोधात तसेच हिंदू धर्माविरोधी पुस्तक विकण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *