Breaking News

काँग्रेसच्या पराभवासाठी ‘दोन’ नेते जबाबदार : कार्यकर्ते अस्वस्थ

Advertisements

काँग्रेसची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झाली आहे. कोणत्या नेत्यांमुळं काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे, याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वड्डेटीवार यासाठी जबाबदार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये दिसून येत आहे.

Advertisements

 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महाराष्ट्रात काँग्रेसचे किती उमेदवार विजयी झाले? ते आपण जाणून घेऊ.

Advertisements

 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती महाविकास आघाडी विजयी उमेदवार

१ अक्कलकुवा आमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना) के. सी पाडवी (काँग्रेस) शिवसेना

२ शहादा राजेश पाडवी (भाजप) राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस) भाजपा

३ नंदुरबार विजयकुमार गावीत (भाजप) किरण तडवी (काँग्रेस) भाजपा

४ नवापूर भरत गावित (एनसीपी-अजित पवार) कृष्णकुमार नाईक (काँग्रेस) काँग्रेसचा विजय

५ साक्री मंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे) प्रवीण चौरे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

६ धुळे ग्रामीण राम भदाणे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस) निकाल प्रलंबित

७ शिरपूर काशिराम पावरा (भाजप) रणजित पावरा (काँग्रेस) निकाल प्रलंबित

८ रावेर अमोल जावळे (भाजप) धनंजय चौधरी (काँग्रेस) निकाल प्रलंबित

९ भुसावळ संजय सावकारे (भाजप) डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

१० अमळनेर अनिल भाईदास पाटील डॉ. अनिल नाथू शिंदे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

११ मलकापूर चैनसुख मदनलाल संचेती (भाजप) राजेश एकडे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

१२ चिखली श्वेता महाले (भाजप) राहुल बोंद्रे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

१३ खामगांव आकाश फुंडकर (भाजप) दलिपकुमार राणा (काँग्रेस) निकाल प्रलंबित

१४ जळगाव (जामोद) डॉ. संजय कुटे (भाजप) स्वाती वाकेकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

१५ अकोट प्रकाश भारसाकळे (भाजप) महेश गणगणे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

१६ अकोला पश्चिम विजय कमलकिशोर अग्रवाल (भाजप) साजिद खान (काँग्रेस) काँग्रेस विजयी

१७ रिसोड भावना गवळी (शिवसेना एकनाथ शिंदे) अमित झनक (काँग्रेस) काँग्रेस विजय

१८ धामणगाव रेल्वे प्रताप अडसद (भाजप) प्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस) भाजपा विजयी

१९ अमरावती सुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार) डॉ. सुनिल देशमुख (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२० तिवसा राजेश वानखेडे (भाजप) यशोमती ठाकूर (काँग्रेस) भाजपा विजयी

२१ मेळघाट केवलराम तुलसीराम काळे (भाजप) डॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२२ अचलपूर प्रवीण तायडे (भाजप) अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२३ वरूड-मोर्शी उमेश यावलकर (भाजप) गिरीश कराळे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२४ देवळी राजेश बकाने (भाजप) रणजीत कांबळे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२५ वर्धा डॉ. पंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२६ सावनेर आशिष देशमुख (भाजप) अनुजा केदार (काँग्रेस) निकाल प्रलंबित

२७ उमरेड सुधीर पारवे (भाजप) संजय मेश्राम (काँग्रेस) काँग्रेस विजयी

२८ नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल गुडधे (काँग्रेस) काँग्रेस पराभूत

२९ नागपूर दक्षिण मोहन मते (भाजप) गिरीष पांडव (काँग्रेस) काँग्रेस पराभूत

३० नागपूर उत्तर मिलिंद माने (भाजप) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस) निकाल प्रलंबित

३१ कामठी चंद्ररशेखर बावनकुळे(भाजप) सुरेश भोयार (काँग्रेस) काँग्रेसचा पराभव

३२ भंडारा नरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे) पूजा तावकर (काँग्रेस) काँग्रेसचा पराभव

३३ साकोली अलिनाष ब्राह्मणकर (भाजप) नाना पटोले (काँघ्रेस) काँग्रेसचा पराभव

३४ अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार) दिलीप बनसोड (काँग्रेस) निकाल प्रलंबित

३५ गोंदिया विनोद अग्रवाल (भाजप) गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) निकाल प्रलंबित

३६ आमगाव संजय पुरम (भाजप) राजकुमार पुरम (काँग्रेस) निकाल प्रलंबित

३७ आरमोरी कृष्णा गजबे (भाजप) रामदास मसराम (काँग्रेस) काँग्रेसचा विजय

३८ गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे (भाजप) मनोहर पोरेती (काँग्रेस) निकाल प्रलंबित

३९ राजुरा देवराव भोंगळे (भाजप) सुभाष धोटे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४० चंद्रपूर किशोर जोरगेवार (भाजप) प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४१ बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप) संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४२ ब्रह्मपुरी कृष्णलाल बाजीराव सहारे (भाजप) विजय वडेट्टीवार (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४३ चिमूर बंटी भांगडिया (भाजप) सतीश वारजूकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४४ वरोरा करण संजय देवतळे (भाजप) प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४५ राळेगाव अशोक उइके (भाजप) वसंत पुरके (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४६ यवतमाळ मदन येरावार (भाजप) अनिल मंगुळकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४७ दिग्रस संजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे) माणिकराव ठाकरे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४८ आर्णी राजू तोडसाम (भाजप) जितेंद्र मोघे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

४९ उमरखेड केिशान वानखेडे (भाजप) साहेबराव कांबळे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५० हदगाव बाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे) माधवराव पवार पाटील (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५१ भोकर श्रीजया चव्हाण (भाजप) तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५२ नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे) अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५३ नांदेड दक्षिण आनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना एकनाथ शिंदे) मोहनराव अंबाडे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५४ नायगाव राजेश पवार (भाजप) मिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५५ देगलूर जितेश अंतापूरकर (भाजप) निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५६ मुखेड तुषार राठोड (भाजप) हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५७ पाथरी निर्मला विटेकर (एनसीपी-अजित पवार) सुरेश वरपुडकर (काँग्रेस) निकाल प्रलंबित

५८ जालना अर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे) कैलास गोरंट्याल (काँग्रेस) शिवसेना विजयी

५९ फुलंब्री अनुराधा चव्हाण (भाजप) विलास औताडे (काँग्रेस) भाजपा विजयी

६० औरंगाबाद (पूर्व) अतुल सावे (भाजप) लहू शेवाळे (काँग्रेस) निकाल प्रलंबित

६१ मालेगाव (मध्य) उमेदवार नाही एजाज बेग अजिज बेग (काँग्रेस) निकाल प्रलंबित

६२ चांदवड डॉ. राहुल अहेर (भाजप) शिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस) निकाल प्रलंबित

६३ इगतपूरी भिका खोसकर (राष्ट्रवादी) लकीभाऊ भिका जाधव (काँग्रेस) निकाल प्रलंबित

६४ नालासोपारा राजन नाईक (भाजप) संदीप पांडे (काँग्रेस) भाजपा विजयी

६५ वसई स्नेहा दुबे (भाजप) विजय पाटील (काँग्रेस) भाजपा विजयी

६६ भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजप) दयानंद चोरघे (काँग्रेस) भाजपा विजयी

६७ मीरा भाईंदर नरेंद्र मेहता (भाजप) मुझफ्फर हुसेन (काँग्रेस) भाजपा विजयी

६८ मुलुंड मिहिर कोटेचा (भाजप) संगीता वाझे (काँग्रेस) भाजपा विजयी

६९ कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप) काळू बधेलिया (काँग्रेस) भाजपा विजयी

७० चारकोप योगेश सागर (भाजप) यशवंत सिंह (काँग्रेस) भाजपा विजयी

७१ मालाड पश्चिम विनोद शेलार (भाजप) अस्लम आर. शेख (काँग्रेस) भाजपा विजयी

७२ अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप) अशोक जाधव (काँग्रेस) भाजपा विजयी

७३ चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट) मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस) शिवसेना विजयी

७४ वांद्रे पश्चिम आशिष शेलार (भाजप) असिफ झकारिया (काँग्रेस) भाजपा विजयी

७५ धारावी राजेश खंदारे (शिवसेना-शिंदे गट) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस) काँग्रेस विजय

७६ सायन कोळीवाडा आर. तमिल सेल्वन (भाजप) गणेश यादव (काँग्रेस) भाजपा विजयी

७७ मुंबादेवी शायना एनसी (शिवसेना – शिंदे गट) अमिन पटेल (काँग्रेस) शिवसेना विजयी

७८ कुलाबा अ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप) हिरा देवसी (काँग्रेस) भाजपा विजयी

७९ पुरंदर विजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट) संजय जगताप (काँग्रेस) शिवसेना विजयी

८० भोर शंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट) संग्राम थोपटे (काँग्रेस) भाजपा विजयी

८१ शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे (भाजप) दत्तात्रय बहिरट (काँग्रेस) भाजपा विजयी

८२ पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे (भाजप) रमेश बागवे (काँग्रेस) भाजपा विजयी

८३ कसबा पेठ हेमंत नारायण रासने (भाजप) रविंद्र धंगेकर (काँग्रेस) भाजपा विजयी

८४ संगमनेर अमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट) बाळासाहेब थोरात (काँग्रेस) भाजपा विजयी

८५ शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) प्रभावती घोगरे (काँग्रेस) भाजपा विजयी

८६ श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे (शिवसेना – शिंदे गट) हेमंग उगले (काँग्रेस) काँग्रेस विजयी

८७ लातूर ग्रामीण रमेश कराड (भाजप) धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस) भाजपा विजयी

८८ लातूर शहर अर्चना पाटील चाकूरकर (भाजप) अमित विलासराव देशमुख (काँग्रेस) काँग्रेस विजयी

८९ निलंगा संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) अभयकुमार साळुंखे (काँग्रेस) भाजपा विजयी

९० तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील (भाजप) कुलदीप कदम पाटील (काँग्रेस) निकाल प्रलंबित

९१ अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (भाजप) सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस) भाजपा विजयी

९२ सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजप) अमर रतिकांत पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप ब्रह्मदेव माने (काँग्रेस) निकाल प्रलंबित

९३ पंढरपूर समाधान महादेव अवताडे (भाजप) भागीरथ भालके (काँग्रेस) भाजपा विजयी

९४ कराड दक्षिण अतुल भोसले (भाजप) पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) भाजपा विजयी

९५ कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (भाजप) ऋतुराज पाटील (काँग्रेस) भाजपा विजयी

९६ करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट) राहुल पाटील (काँग्रेस) शिवसेना विजयी

९७ हातकणंगले अशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत) राजू आवळे (काँग्रेस) शिवसेना विजयी

९८ शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत) गणपतराव पाटील (काँग्रेस) शिवसेना विजयी

९९ सांगली सुधीर गाडगीळ (भाजप) पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) भाजपा विजयी

१०० पलुस कडेगांव संग्राम देशमुख (भाजप) डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) काँग्रेस विजयी

१०१ जत गोपीचंद पडळकर (भाजप) विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) भाजपा विजयी

१०२ नागपूर (पश्चिम) सुधाकर कोहळे (भाजप) विकास पी. ठाकरे (काँग्रेस) काँग्रेस विजयी

१०३ नागपूर (मध्य) प्रवीण दटके (भाजप) बंटी शेळके (काँग्रेस) भाजपा विजयी

ही काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *