Breaking News

वर्धा : कोरोना :- आज जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद

Advertisements

 

Advertisements

वर्धा :- दि 3 सप्टेंबर 2020

Advertisements

आज जिल्ह्यात आज 89 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये

1) वर्धा 38 (पुरुष 19,महिला 16, मुली 2)

2) सेलू 7 (पुरुष 3, महिला 3, मुलगा 1)

3) देवळी 11 (पुरुष 6 महिला 5 )

4) आर्वी (पुरुष 3, महिला 1)

5) आष्टी 10( पुरुष 5, महिला 2, मुलगी 1, मुलगे 2)

6) कारंजा 5( पुरूष 2 महिला 1, मुली 2)

7) हिंगणघाट 8 ( पुरुष 5, महिला 2, मुलगा 1)

8) समुद्रपूर 6(पुरुष 3, महिला 2, मुलगा 1)

यांचा समावेश आहे.तसेच यामध्ये एकूण रुग्ण 89 असून
51 पुरुष तर 38 महिलांचा समावेश आहे.

तर जिल्ह्यात एकूण 1294 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. तर आज 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण 808 जणांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात एकूण  28 जांनाचा मृत्यू झाला आहे. तर 357 रुग्णावर उपचार सुरू आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *