Breaking News

अभिनेत्री कंगना राणावत चा पुतळा फुकून जाहीर निषेध

Advertisements

🔹अहेरी विधानसभा क्षेत्रातील अल्लापल्ली येथे कार्यकर्त्यांचा उपक्रम

आल्लापल्ली(दि.5सप्टेंबर):-कंगना राणावत यांनी केलेल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांच्या बद्दल असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या कमकुवत अभिनेत्री कंगना राणावत यांची झाशीच्या राणीची तुलना करण्यात आली अशा भाजपाचे भाडोत्री नेते राम कदम यांची शिवसेना विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार व शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुण भाऊ धुर्वे यांच्या यांच्या मार्गदर्शनात अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी तालुकाप्रमुख प्रभारी सुभाष भाऊ घुटे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगना राणावत यांच्या पुतळ्याला चपलाचे हार घालून पुतळा वीर बाबुराव शेडमाके चौक येथे दहन करण्यात आला व जाहीर निषेध करण्यात आला.

Advertisements

या निषेधाच्या वेळी सौ. अनु शेडमाके.सौ विश्व कारवा ,सौ .सुनीता घुटे, साईनाथ कोलपकवार ,ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सुरपाम ,माजी जिल्हा युवासेना अहेरी विधानसभा प्रमुख नितेश यमुलवार विधानसभा युवा सेना उपप्रमुख सज्जू शेख शहर प्रमुख युवा सेना आलापल्ली अंकुश मंडलवार युवा सेना शहर प्रमुख विजय कोराम ,युवासेना शहर उपप्रमुख कृष्णा आत्राम शहर प्रमुख विष्णू कुरावा ललित जयत वरधलवार नागेश बंडावर पितम सरकार महेश वायकर वसंत यादव दादू मडावी अशिष सोयाम उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपुरातील 30 वाघांचे संभाजीनगर,गोंदिया, कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडील घटना लक्षात घेता मानव-वन्यजीव …

गडकरींच्या संकल्पनेला ‘काँग्रेस’ची मान्यता ; महामार्गावरील बांबू बॅरिअरचा पहिला प्रयोग विदर्भात

200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *